Premachi Goshta: Siddharth Chandekar & Mitali Mayekar | इन्स्टावर सुरु झालेली इन्स्टंट लव्हस्टोरी
2023-06-07 24
मराठी सिनेसृष्टीतील धमाल कपल म्हणजे सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरची मैत्री झाली ती हॅरी पॉटरमुळे. मितालीच्या स्पेशल रिंगची गोष्ट? सिद्धार्थला मितालीचा कोणता गुण आवडतो? जाणून घेऊया आजच्या प्रेमाची गोष्टमध्ये.